टूर नं. १ :- उत्तर भारतातील चार धाम - यमुनौत्री, गंगौत्री, केदारनाथ, बद्रीनाथ
शिवगुंफा, उत्तरकाशी, गंगनाणी, गुप्तकाशी, त्रियुगीनारायण, उखीमठ, जोशीमठ, विष्णुप्रयाग, नंदप्रयाग,कर्णप्रयाग, रुद्रयाग, देवप्रयाग, ऋषिकेश, हरिद्वार.
वरील धार्मिक स्थळांसोबतच खालील प्रेक्षणीय स्थळे -
देहराडून मसुरी, चोपता ( मिनी स्विझर्लंड ), माणा ( इंडिया लास्ट व्हिलेज-सरस्वती नदी उम, व्यास गुफा ) औली ( हिलस्टेशन )